अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून तीला जाळून मारण्या-याला अटक

मध्य प्रदेश मधल्या सागर जिल्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन युवतीचा बलात्कार करुन तिला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न  केला.या घटनेचा आरोपी (२८) वर्षीय रवि चंद्र याला अटक करण्यात आली आहे. ज्या वेळी ही घटना घडली. त्यावेळी  घरात कोणीही नव्हतं असं बघुन आरोपी घरात शिरला. आणि तिला घरात एकटी पाहून तिचा लेंंगिक छळ केला व त्यानंतर तिने जेव्हा सागितले की मी माझ्या आई -वडीलांना सर्व सांगिन तेव्हा आरोपीने तिला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न  केला .जळलेल्या अव्यस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉकटरांनी तिला मृत घोषित केले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.