अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कल्याण :एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या आईच्या मित्राने विनयभंग केल्याची डोंबिवलित घडली आहे .सदर पीडित मुलगी डोंबिवली पूर्व परिसरात राहते.8 जानेवारी रोजी सदर पीडित मुलीच्या आई चा मित्र सुधीर कोतकर याने तिच्यशी अश्लील चाळे केले .यामुले घाबरलेल्या पीडित मुलीने घडला प्रकार आपल्या आईला सांगितला .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात पीडित मुलीने तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी सुधीर कोतकर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: