अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन ; चित्रपट सृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा

अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराने निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या.श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे चित्रपट सृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बालपाणीच बालकलाकार म्हणून अभिनयाच्या कारकीर्दीस सुरूवात केली. तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केल्या.तसेच श्रीदेवी यांनी नायिका म्हणून बॉलिवूडमध्ये हिंमतवाला’, ‘मवाली’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदणी’, ‘चालबाज’ ‘खुदा गवाह’ आशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email