अपघातात दुचाकीस्वार ठार

भिवंडी-अंगावरून कंटेनर गेल्याने एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडी येथे घडली.
या बद्दल अधिक वृत्त असे की शुक्रवारी दुपारी जयदास म्हात्रे हे त्यांच्या पत्नी व मुलांसह दुचाकीने जात असताना वंजापाटी कडून नादीनाकाकड़े जाताना कंटेनरच्या धक्क्याने जयदास म्हात्रे रस्त्यावर पडले यावेळी मागुन येणारा कंटेनर त्यांच्या अंगावरून गेला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक शिवकुमार राजाराम सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email