अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विकण्यासाठी आलेल्या दोघाना अटक
ठाणे-अतिशय दुर्मिळ प्रजाती असलेले खवले मांजर विकण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी अटक केली आहे.ठाणे क्राईम ब्रांचने सदर कारवाई केली असून या प्रकरणी दोन जाणाना अटक केली आहे.
खवले मांजर बद्दल क्वचित लोकांनाच माहीती असेल , तोंडात एकही दात नसलेला व मुंग्या आणि त्यांच्या अळया खाऊन जगणारा हा सस्तन प्राणी दुर्मिळ होत चालला आहे , रायगड येथील दोन इसम हे खवले मांजर विकण्यासाठी ठाण्यात घेऊन आले होते , चाळीस लाख रुपयात विकण्यासाठी आणले गेले होते , पण विक्री होण्या आधीच क्राईम ब्रांच यूनिट ५ ने त्यांना ताब्यात घेतले , कँसर सारख्या आजारावरऔषध बनवण्यासाठी खवल्यांचा वापर केला जातो .