अंबरनाथ नगरपालिकेच्या अवाजवी मालमत्ता करवाढीला आम आदमी पक्षाचा विरोध.
अंबरनाथ नगरपालिकेने अंबरनाथ परिसरात मालमत्ता करात मोठ्या प्रमाणावर करवाढ केली आहे. गेल्या वर्षी १८०० असणारा कर आज ५५०० करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर अचानक दरवाढ करण्याचे कारणच काय? पालिका प्रशासनाने कुठलेही कारण स्पष्ट न करता ही करवाढ लादली आहे.
आम आदमी पक्षाने नगरपालिका प्रशासनाला अशा प्रकारच्या सामान्य माणसाचे कंबरडे मोडणाऱ्या दरवाढीला कमी करण्याची मागणी केली आहे.
Please follow and like us: