वर्ल्ड ट्रेड सेंटर तर्फे मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप
मुंबई पोलिसांना १०,००० पावसाळी रेन कोट वाटप करण्या साठी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, चे चेअरमन, विजय कलांत्री यांच्या वतीने सामाजिक दायित्व अंतर्गत आज बृहन्मुंबई. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, , व पोलिस सहआयुक्त ( कायदा व सुव्यवस्था)
विश्वास नागरे-पाटील, यांची भेट घेतली आणि त्यांना दहा हजार पावसाली रेनकोट सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी सह वर्ल्ड ट्रेड सेंटर चे उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बात्रा, कार्यकारी संचालक रूपा नाईक व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंड्स्टट्रिस च्या वरिष्ठ संचालक संगीता जैन हे ही उपस्थित होते.