सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर आता तरी राज्यपाल कोशयारी राज्यपाल पदाचा सन्मान राखणार का ?

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी, माकप आदी महाविकास आघाडी ने सरकार स्थापने साठी बहुमताचे 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपाल याना दिले आहे.

हेही वाचा :- मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध जखमी

त्यामुळे राज्यपाल कोशयारी आता तरी सद्सद्विवेक बुद्धी राखून हंगामी अध्यक्ष महाविकास आघाडीतील ज्येष्ठ आमदारास नेमणार की पुन्हा रडीचा डाव करण्यासाठी भाजपाच्याच आमदाराला हंगामी विधानसभा अध्यक्ष बनवणार ?

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email