Video ; बांधकाम सुरू असलेल्या मोटार ब्रिजवरून फाशी लावून आत्महत्याचा प्रयत्न

आज दिनांक ३/१२/२०१९रोजी १०.३० वा कळवा नाका या ठिकाणी एका इसमाने बांधकाम सुरू असलेल्या मोटार ब्रिजवरून फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असताना वपोनि शेखर बागडे हे ठिकाणी हजर होते. त्यांनी सदर रोडवरून जाणाऱ्या क्रेनचा वापर करून सदर इसमाचे प्राण वाचवले आहेत.

हेही वाचा :- Dombivali ; अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू

सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव धनाजी भगवान कांबळे वय ५० वर्षे त्याच्या मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे. सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे व PC 6877 अस्लम जमादार, RTPC 2442 संभाजी राठोड यांनी केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email