मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी चे ज्येष्ठ अभिनेता विजय चव्हाण यांचे निधन।
म विजय
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी चे ज्येष्ठ अभिनेता विजय चव्हाण यांनी आज पहाटे ४.५५ च्या दरम्यान मुलुंड मधील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये घेतला अखेरचा श्वास. ते ६३ वर्षाचे होते. दीर्घ आजारामुळे त्यांना बुधवारी उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृहती तसेच नाट्यसृष्टी चे खूप मोठे नुकसान झाले आहे.
Please follow and like us: