दोन लाखांचे बांधकाम साहित्य लंपास
डोंबिवली दि.२३ – डोंबिवली पुर्वेकदिल निळजे लोढा हेवन येथील बालाजी सृष्टी इमारतीच्या खाली सुमारे २ लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्याने हे समान लांबवल्याचे सबंधित ठेकेदाराच्या लक्षात आले त्याने या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असुउन या तक्रारी नुसार पोलिसांनी अद्नाय्त चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; मोबाईल लंपास
Please follow and like us: