अपघातात कुत्रा जखमी ,कार चालकावर गुन्हा दाखल

डोंबिवली दि.१४ – कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्याने कुत्रा गंभीर झाल्या प्रकरणी कार चालका विरोधात खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. कल्याण माधवश्रुष्टी सोसायटी मध्ये शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सदर कुत्रा बसला असताना एम एच ०५ बी इ ९३९९ क्रमांकाची गाडी त्याच्या अंगावरून गेल्याने कुत्रा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कारचालका विरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार खडकपाडा पोलीस स्थानकात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :- कल्याण ; रिक्षाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा डिव्हायडरवर धडकली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email