धक्कादायक! वॉशरुममध्ये महिला सहकाऱ्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबलने लपवला मोबाइल
बँकेच्या प्रसाधनगृहात महिला सहकाऱ्याचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुरुवारी एका २९ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली होती.
Read more