बीएसयूपीच्या घरवाटपामध्ये दिव्यांगांची क्रूर चेष्टा, बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचा आरोप

(म.विजय) ठाणे दि.१४ – ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना बीएसयुपीची घरे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या

Read more

हाजुरी, लुईसवाडी परिसरातील नागरिकांना आजपासून मिळणार प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी

म विजय ठाणे दि.०३ – ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बृहन्मंबई महापालिकेच्या माध्यमातून हाजुरी, लुईसवाडी आणि परिसरात पुरविण्यात येणा-या प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा

Read more

ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती

प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांनी दिली येऊर, नागला बंदर, उपवनला भेट ठाणे,दि.२१ –  ठाणे शहरातंर्गत उपवन येथे निर्माण करण्यात आलेल्या अॅम्पी

Read more

प्लास्टीक व थर्माकोलला पर्याय….ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन दिवसात आठ हजार लोकांनी दिली प्रदर्शनाला भेट ठाणे- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे गावदेवी मैदानात

Read more

ठाण्यात धावणार जगातील सर्वातमोठी इलेक्ट्रिक बस – जागतिक पर्यावरण दिनी लोकार्पण

जागतिक पर्यावरण दिनी आयुक्त व फ्रान्सचेकौन्सिल जनरल यांचे  हस्ते लोकार्पण- इलेक्ट्रिक स्कुटरचाही समावेश (म.विजय)  ठाणे शहरात प्रदूषणमुक्त वाहतुकीचे उद्धिष्टगाठण्यासाठी टीएमटी च्या ताफ्यात दाखल झालेल्याइलेक्ट्रिक बसगाड़्यांपैकी जगातील सर्वात मोठी आसनक्षमता असलेल्या इलेक्ट्रीक बसचे तसेच चार इलेक्ट्रिकस्कुटरचे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणेमहानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणिफ्रान्सच्या मुंबई वाणिज्यदूत कार्यालयाचे कौन्सिल जनरलयेवेस पेरिन यांच्या हस्ते ठाणे महापालिका मुख्यालय येथेलोकार्पण करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर लवकरच हीबस धावताना दिसणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला असून शहरातील पर्यावरणपूरक दळवळणालाही चालना मिळणार आहे.     दरम्यान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या 100टक्के बॅटरीवर  चालणा-या इको फ्रेंड़ली इलेक्ट्रिकल बसचीपाहणी करुन अधिका-यांसमवेत बसमधून फेरफटकामारला. यावेळी  फ्रान्सच्या वाणिज्यदूत कार्यालयाचेआर्थिक सल्लागार जीन मार्क मिगनॉन, अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, उप आयुक्त संदीप माळवी, ओमप्रकाशदिवटे, उपनगर अभियंता (विद्युत) सुनील पोटे, माहिती वजनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी मान्यवरउपस्थित होते.           केंद्र सरकारने 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वेहिकलनेशन घड़विण्याचा निर्धार केला असून नॅशनल इलेक्ट्रिकमोबिलिटी प्लॅन तयार केला आहे. या उपक्रमांतर्गतअधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने टीएमटीच्या ताफ्यामध्येदाखल होऊन तात्काळ प्रवांशांसाठी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने ठाणे महानगरपालिकेचे जलदगतीने प्रयत्न सुरु होते.त्यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणेमहानगरपालिकेच्या परिवहन सेवेकरिता पालिकेने पीपीपीतत्वावर सदर इलेक्ट्रिकल बस सेवेत सामावून घेतली आहे.यासाठी पालिकेला कोणताही आर्थिक भार उचलावालागणार नाही. सदर बसच्या व्यवस्थापनासाठी प्रतिवर्षप्रतीबस 1 लाख 20 हजार रुपये संबंधित कंपनीकड़ूनपालिकेला मिळणार आहेत. विशेष म्हणजे इतरबसगाड़्यांच्या तुलनेत या इलेक्ट्रिकल बसला कमीदेखभालीची आवश्यकता लागणार आहे. या इलेक्ट्रिक बसचे वैशिष्ट्य म्हणजे 100 टक्केबॅटरीवर चालणारी ही बस एकदा चार्ज केल्यानंतर 220कि.मी. अंतर कापते. ही बस संपूर्ण वातानुकुलित असून तीधूर सोड़त नाही. त्यामुळे धुराच्या त्रासापासून प्रवाशांचीमुक्तता होणार आहे. 32 प्रवाशांची क्षमता असलेल्या आणिसंपूर्णपणे स्वयंचलित असलेल्या या बसचा आवाजही कमीअसल्यामुळे प्रवाशांना आवाजविरहित प्रवासाचा अनुभवहीघेता येणार आहे. बसच्या दोन्ही दरवाज्यांना सीसीटीव्हीकॅमेरे बसविले असून मोबाईल चार्जिंग, एलईड़ी टीव्ही,वायफाय तसेच ई-तिकिटची सोयही या बसमध्ये आहे.लवकरच जीपीआरएस सुविधाही सदर बसमध्ये सुरुकरण्यात येणार आहे. आनंदनगर जकातनाका परिसरातमहापालिकेकड़ून या इलेक्ट्रिक बसगाड़्यांसाठी चार्जिंगस्टेशन उभारण्यात आले असून टप्प्याटप्प्याने शहरामध्येइलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत.        त्याचप्रमाणे 4 इलेक्ट्रिक स्कुटर पालिकेच्या विद्युतविभागासाठी तैनात करण्यात आल्या असून आपत्कालीनपरिस्थितीमध्ये या इलेक्ट्रिक स्कुटरचा वापर करण्यातयेणार आहे. विशेष म्हणजे या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिकस्कुटर अगदी कमी खर्चात वापरता येणार आहेत. त्यामुळेपालिकेवर त्याचा आर्थिक भार पड़णार नाही. ही स्कुटरदोन तासात पूर्ण चार्ज होत असून एकदा चार्ज केल्यानंतर70 कि.मी. चालवता येणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरलाइंजीन नसल्यामुळे प्रदूषणकारी धूर होणार नाही. देखभालदुरुस्ती खर्चही होणार नाही. तसेच प्रति किलोमीटर खर्चपेट्रोल स्कुटरच्या 10 टक्कयापेक्षाही कमी आहे. तर हीस्कुटर 70 किलोमीटर चालवण्यामागे केवळ 7 रुपये इतका अल्प खर्च येणार आहे.

Read more

ठाणे महानगरपालिकेचे २ लाचखोर लिपिकना ३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

बांधकामावर कारवाई न करण्याच्या बदल्यात पाच हजारांची मागणी ठाणे – घराचे बांधकाम न तोडण्यासाठी वागळे प्रभाग समितीच्या दोन लिपिकांनी तक्रारदाराकडून पाच

Read more

सर्व महत्वाचे दस्ताऐवज 1 जूनपासून महापालिका संकेतस्थळावर

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचामहत्वपूर्ण निर्णय ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागाच्यावतीने करण्यात येणा-या कामाशी संबंधित सर्व महत्वाचे दस्ताऐवज, नस्ती आता महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून

Read more

पुन:प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून आता ठाण्यातील रस्ते धुतले जाणार

(श्रीराम कांदु ) महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून शहरातील रस्त्यांवरील धुळीला प्रतिबंध घालण्याबरोबरच आठवड्यातून दोनदा तरी रस्ते,

Read more
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email