श्यामची आई’ ते ‘कासव’ या सिनेप्रवासात ६६ मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार (विशेष वृत्त)
महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागालाही राष्ट्रीय पुरस्कार (म विजय) राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 65 वर्षाच्या इतिहासात मराठी चित्रपटाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
Read more