डोंबिवलीतील जलकुंभ बनले मद्यपींचे अड्डे

कल्याण-डोंबिवली शहराला पालिकेच्या जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. पण आज हेच जलकुंभ असुरक्षित झाले आहेत. या ठिकाणी मद्याच्या पार्ट्या झोडल्या जातात.

Read more
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email