Dombivali ; पेट्रोल टँकरचा उडाला भडका कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मानवी वस्ती बचावली

डोंबिवली दि.२८ :- डोंबिवली पश्चिमेकडे आलेल्या एकविरा पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल घेऊन आलेल्या टँकरला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.

Read more