मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय – कल्याण मनपा मधून वगळलेल्या 18 गावांचा पुन्हा समावेश – शिवसेनेला धक्का.
(नारायण सुरोशी) कल्याण डोंबिवली महापालिकेतून काही महिन्यांपूर्वी वगळण्यात आलेली 18 गावे पुन्हा केडीएमसीमध्येच ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
Read more