तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत श्रीमलंगगड परिसराचा विकास करणार, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
गडावरील पायऱ्या, ऑस्ट्रेलियन पद्धतीची टाकी आणि साकवचे झाले उद्घाटन तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटींचा आराखडा नळपाणी पुरवठा योजनेसाठीकेंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची
Read more