‘ बलाची उपासना ’ महाराष्ट्राच्या मातीची परंपरा ; योगगुरु बाबा रामदेव
चंद्रपूर – मल्लखांब, सारखे मर्दानीखेळाचे आकर्षणव्यायाम शाळाचे जाळे आणि बलाचीउपासना करण्याची संताची शिकवण यामुळे महराष्ट्राच्यामातीतच व्यायामाची संस्कृती रुजती आहे, असे गौरवदृगारयोगगुरु बाबा रामदेव महाराज यांनी काढले. मूलशहरात 20 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या योगाशिबीरालादुसऱ्या दिवशीही सर्व क्षेत्रातील मान्यवरासह हजारोनागरिकांनी उत्साहात गर्दी केली होती. चंद्रपूर मूल संपूर्ण जिल्हयामध्ये सध्या योगसाधणेचे चैतन्य संचारले आहे. योग शिबीरासाठी देशभरातून अनेक नागरिक चंद्रपूर-मूल येथे
Read more