रेल्वे अपघात रोखण्यासाठी उचलण्यात आली पावले

नवी दिल्ली, दि.३१ – भारतीय रेल्वेचे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षा वृद्धींगत करण्यासाठी सातत्याने पावले उचलण्यात येत आहेत. 2017-18 या वर्षात रेल्वेचे एकूण 73 अपघात झाले. 2018-19 या वर्षात 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत 44 अपघात झाले. 2017-18 या वर्षात आणि चालू वर्षात 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत धुक्यामुळे कोणताही मोठा रेल्वे अपघात झाला नाही. राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली.

हेही वाचा :- पंतप्रधानांनी घेतला वर्षभराचा आढावा

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email