शिवसेना भाजपातील युतीच्या फुटीची ठिणगी कल्याणातून फुटणार कल्याणात शिवसेनेचा भाजपा विरोधात एल्गार…

( म विजय )

कल्याण दि.३० :- पश्चिम व कल्याण पूर्व विधान सभेच्या दोन्ही जागा वर शिवसेना दावा केला आहे. मात्र दोन्ही मतदार संघ शिवसेनेला न सोडल्यास भाजपा विरोधात दोन्ही मतदार संघातुन कल्याण शिवसेना शहर शाखे कडून उमेदवार उभा केला जाणार असल्याची माहिती कल्याण शहर शाखेचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा :- धक्कादायक! तरुणावर सामूहिक बलात्कार

यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेने कडून उमेदवारी साठी मूलाखत दिलेले इच्युक उमेदवार विश्वनाथ भोईर, राजेंद्र देवळेकर, रवी पाटील, श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील यांच्या सह कल्याण पूर्व विधान सभा मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी लढण्यासाठी इच्युक असलेले रमेश जाधव व महेश गायकवाड आदी सवच इच्युक उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराला विरोध करीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी दोनहाथ करण्यासठी सज्ज झाले असून कल्याण शिवसेनेतील दोन्ही मतदार संघातील इच्युक उमेदवारा पैकी एका उमेदवाराला सर्वानु मते अपक्ष उमेदवार मागणु उभा करून भाजपाची सीट पाडण्याचा निर्धार करीत शिवसेना शहर शाखे बाहेर सर्वच इक्युक उमेदवारांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी घोषणा बाजी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email