राज ठाकरे विधानसेभेचा निर्णय उद्या सांगणार

मुंबईदि.१९ :- उद्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक राज गडावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीला मनसे विधानसभा लढणार का यावर निर्णय घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभ्रमात पडले आहेत. मनसेने २०१९ मधील लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष रागून राहिले आहे.

हेही वाचा :-  आमदार खासदारासाठी नाही तर नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या’!

तसेत हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी विधानसभा लढवायची कि नाही यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी राज गडावर एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा होणार आहे. मात्र, निर्णय काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे उद्या विधानसभेचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email