डोंबिवलीत अत्याधुनिक सुविधा असलेले “बाज आर आर हॉस्पिटल

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०८ – डोंबिवली एम आय डी सी येथील मिलाप नगर येथे अत्याधुनिक सुविधा असलेले “बाज आर आर हॉस्पिटल ‘नव्याने सुरू करण्यात आले आहे. येत्या 10 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 वाजे पर्यंत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज हॉस्पिटल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॉ भरत तिवारी ,डॉ अमीन कुरेशी यांनी माहिती दिली.

हेही वाचा :- औष्णिक ऊर्जा प्रकल्प समस्यांच्या त्वरित निराकरणासाठी उच्चस्तरीय प्रोत्साहन

एका छताखाली सर्वआरोग्य सुविधा देण्याची सोय असून गरजू नागरिकांना माफक दरात सेवा देण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 110 बेडचे असलेल्या हॉस्पिटल मध्ये सिटी स्कॅन , सोय असलयाचे त्यांनी सांगितले 10 ता आयोजित केलेल्या “मेगा मोफत आरोग्य शिबिराचा “लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी जेकब थॉमस व अनिल त्रिवेदी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email