Pune ; कात्रज घाटाजवळ शिवशाही बस दरीत कोसळली.

Hits: 0

पुणे दि.२५ :- आज दुपारी दिड वाजता कात्रज घाटाजवळ राज्य परिवहनची शिवसाही बस 25 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने आपघात झाला असून 1 ठार तर अनेकजण जखमी झाले असून घटनास्थळी पोलिस व अग्नीशमन दल दाखल झाले आहे.

हेही वाचा :- दिव्यांग संघटनेचा ठामपात अर्धनग्न आंदोलनाचा प्रयत्न

Leave a Reply

Your email address will not be published.