डोंबिवलीतून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून घेतलं ताब्यात

डोंबिवली दि.२४ :- तून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. बँकेच्या फसवणूक प्रकरणात राम नगर पोलिसांनी बिल्डर जगदीश वाघ याला अटक केली होती. मात्र, आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास लघुशंकेच्या बहाण्याने बाहेर पडून आरोपी जगदीश याने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले.

हेही वाचा :- अजित पवारांनी दिलेले सर्व कागदपत्रे उद्या सादर करा; कोर्टाचे आदेश

उद्या त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, राम नगर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या तावडीतून पाळलेल्या आरोपीला ३ तासांत मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या इतक्या कमी वेळात आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. सीकेपी बँकेच्या त्यानंतर बँकेतर्फे रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :- अजित पवारांनी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केली : संजय राऊत

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ पोलिसांनी सोमवारी रात्री बाघला याने अटक केली. फसवणुकीचे जुने गुन्हे या बांधकाम व्यावसायिकविरोधात दाखल आहेत. हप्ते भरण्यात न आल्याने बँकेतर्फे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या जप्तीची नोटीसही बजावण्यात आली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email