डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
नवी दिल्ली, दि.०६ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो.
एक श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ , कुशल प्रशासक आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच एकतेसाठी लढा दिलेले कणखर नेतृत्व म्हणून डॉ. श्यामाप्रसाद यांचे स्मरण केले जाते.’
Please follow and like us: