पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जागतिक ऑटोमोबाइल कंपन्यांच्या नेत्यांची भेट
नवी दिल्ली, दि.०७ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे संपूर्ण जगभरातील विविध ऑटोमेटिव्ह आणि वाहतूक कंपन्यां तर्फे आलेल्या नेत्यांची भेट घेतली .
टोयोटा, एसएआयसी मोटर कॉर्पोरेशन, शांघाय, बॉश, एबीबी लिमिटेड, ह्युंदाई मोटर कंपनी, फोर्ड स्मार्ट मोबिलिटी एलएलसी आणि उबेर एव्हिएशन सारख्या विविध कंपन्यां तर्फे आलेल्या उच्च अधिकाऱ्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली.
या कंपन्या नवी दिल्लीत आयोजित होणा-या जागतिक गतिशीलता परिषद २०१८ अर्थात ग्लोबल मोबिलीटी समिट२०१८ -मध्ये सहभागी होत आहेत.
Please follow and like us: