नाताळनिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली, दि.२५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ”सर्वांना नाताळच्या शुभेच्छा. येशू ख्रिस्त यांची शिकवण आणि दयाभाव व समानता असलेला समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हेही वाचा :- पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email