लाडू किशोर स्वेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडू किशोर स्वेन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “ओदिशातील अस्का येथील खासदार लाडू किशोर स्वेन यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. समाजासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. ग्रामीण विकासाप्रती त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. त्यांचा मुलगा नचिकेत यांच्याशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या.

हेही वाचा :- नैतिक आणि जबाबदार नेतृत्व ही काळाची गरज : उपराष्ट्रपती

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email