पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले इस्रोचे अभिनंदन

नवी दिल्ली, दि.२७ – पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. “पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी आमच्या अंतराळ शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन”. भारताच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाम सॅट कक्षामध्ये या प्रक्षेपणाने प्रवेश केला आहे. या प्रक्षेपणात , सूक्ष्म -गुरुत्वाकर्षणाच्या प्रयोगा द्वारे कक्षीय प्लॅटफॉर्म म्हणून अंतराळ रॉकेटच्या चौथ्या चरणाचा वापर करणारा भारतही पहिला देश बनला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा :- भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email