कर्नाटकच्या मांड्या इथे झालेल्या बस अपघातातील मृतांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोक संवेदना
कर्नाटकच्या मांड्या इथे झालेल्या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :- भरधाव ट्रकच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू – डोंबिवलीतील घटना
‘कर्नाटकच्या मांड्या इथे झालेल्या अपघाताच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. या अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीतून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Please follow and like us: