नीति आयोगाकडून फिनटेक 2019 परिषदेचे आयोग
नवी दिल्ली, दि.२५ – नीति आयोगाने 25 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात फिनटेक परिषदेचे आयोजन केले आहे. फिनटेक क्षेत्रासाठी भविष्यातील योजना, धोरणात्मक प्रयत्न, सर्वंकष वित्तीय समावेषन यावर विचार होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर परिषदेचे उद्घाटन करतील.
Please follow and like us: