लोकल मध्ये सापड़ले अर्भक
मुंबई, चर्चगेट येथील फलाट क्रमांक १ येथील उभ्या असलेल्या लोकलच्या अपनगाच्या कोच खाली ५ दिवसाचे जिवंत अर्भक सापडले, सोमवारी (ता, २५) ही घटना उड़किस आली, दुपारी एका दक्ष प्रवाशाने यांची माहिती गस्ती वरच्या पोलिसांना दिली, अर्भक कपदयात गुंडालून ठेवले होते, पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेतले, त्या अर्भका च्या पालकांचा पोलिस शोध घेत आहेत.
Please follow and like us: