मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची टोल दरवाढ ; १ एप्रिलपासून अशी असेल दरवाढ.

राज्य सरकारच्या नोटीफिकेशननुसार येत्या १ एप्रिलपासून या मार्गावर वाहनचालकांसाठी टोलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. कारसाठी आता २३० रूपयांएवजी २७० रूपये मोजावे लागतील. तर मिनी बससाठी ३३५ रूपयांएवजी आता ४२० रूपये मोजावे लागणार आहेत. तर ट्रक आणि हेवी एक्सेलच्या वाहनांसाठी ४९३ रूपयांवरून ५८० रूपये अशी वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा :- ‘भाई का म्हणत नाही’असा जाब विचारत तरुणावर कोयत्याने वार

मोठ्या बसेससाठी ६७५ रूपयांएवजी आता ७९७ रूपये आकारण्यात येतील. तर मोठ्या ट्रकसाठी ११६५ रूपयांएवजी आता १३८० रूपय ते १८३५ रूपये अशी नवीन टोलमधील वाढ आहे. येत्या १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पुन्हा एकदा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरला टोल कलेक्शनचे कंत्राट एमएसआरडीसीकडून देण्यात आले आहे.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook