जलसंवर्धन आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर न करणे ही लोकचळवळ बनावी-उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, दि.१९ :- जलसंवर्धनासाठी आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकविरोधात लोकचळवळ बनवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना केले. ते काल उत्तराखंडच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. उत्तराखंडमध्ये पाणी आणि वनसंपदा मोठ्या प्रमाणावर आढळते.

हेही वाचा :- ‘आरे’तील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात युवासेनेनंतर मनसेचे अमित ठाकरे आरेच्या मैदानात

या संसाधनांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. उत्तराखंडमध्ये पर्यटनाला मोठा वाव असून त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते असे नायडू म्हणाले. बदलत्या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती ठेवून नवीन भारताच्या निर्मितीला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email