Viral Video ; ‘काकानं हात काढला तर पानपट्टीवाला तरी अजित पवारांना विचारल का?’

Hits: 3

मुंबई दि.२६ :- देशातील मोठे नेते भाजपा-राष्ट्रवादीच्या आघाडीवरुन अजित पवार आणि भाजपाला लक्ष्य करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ‘अनाकलनीय’ अशी एकशब्द प्रतिक्रिया देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या शांत आहेत.

हेही वाचा :- नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते!

राज यांनी राज्यातील राजकीय नाट्यावर एक शब्दही उच्चारला नाही. मात्र, राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये राज यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.