Kalyan ; दोन तडीपार अटकेत

Hits: 1

कल्याण दि.३१ :- कल्याण परिमंडळ – ३ च्या पोलीस उपायुक्तांनी कल्याण पूर्वेतील तिसगाव येथील म्हात्रे निवासमध्ये राहणारा निखील प्रकाश म्हात्रे (२८) याला ३ ऑक्टोबर रोजी ६ महिन्यांकरिता, तर दाऊद उर्फ सलमान फैय्याज खान (२१) याला सप्टेंबर महिन्यात सहा महिन्यांकरिता तडीपार केले होते. मात्र कोणतीही परवानगी न घेता पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करून सुऱ्यासारखे प्राणघातक शस्त्र बाळगून प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आल्याने दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा :- मोबाईल चोराची धुलाई

Leave a Reply

Your email address will not be published.