Kalyan ; शॉट सर्किट मुळे लागली आग जीव वाचविण्यासाठी पहिल्या मजल्यावरुन उडी

कल्याण दि.३० :- खडकपाडा येथील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर शॉट सर्किट मुळे आग लागली आहे. या आगी पासून आपला जीव वाचविण्यासाठी एका रहिवाश्याने पहिल्या मजल्यावरुन उडी मारली असून तो जखमी झाला आहे. सुदैवाने यात कोणाची हि जीवित हानि झाली नसून घटना स्थळी अग्नीशामक दळाची गाडी पोहोचली असून आग विजवण्यात आली आहे.

हेही वाचा :- धुळ्यामध्ये भीषण अपघात ७ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email