कल्याण ; उघड्या दरवाजावाटे सोन्याचा हार लांबवला
कल्याण दि.२५ – कल्याण नजीक असलेल्या वडवली येथे जरीमरी मंदिरा जवळ कमलाबाई निवास मध्ये राहणाऱ्या गृहिणी गत महिन्यात १३ तारखेला घरी होत्या मात्र घरचा दरवाजा उघडा ठेवला होता. त्यांच्या नकळत या उघड्या दरवाजावाटे घरात घुसून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून २ लाख रुपये किमतीचे सोन्यचे दागिने लंपास केले.
हेही वाचा :- भरधाव ट्रकच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू – डोंबिवलीतील घटना
हार चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: