kalyan ; सुराधारी तरुणावर झडप

डोंबिवली दि.०६ :- गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले पोलिसांचे पथक कल्याण वालधुनी परिसरात गस्त घालत असताना एक तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. पोलिसांच्या पथकाने या तरुणाला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकु आढळून आला .या प्रकरणी पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तहीर उर्फ ताहीर उर्फ टायर हिमायद सय्यद असे तरुणाचे नाव असून काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने हा तरुण या ठिकाणी आपल्याच संशय व्यक्त करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email