डोंबिवलीत सोनसाखळी चोरी

डोंबिवली दि.२५ :- पश्चिमेतील नवापाडा येथील नीलकंठ इमारतीत राहणाऱ्या शांताराम गणपत जाधव (७९) यांना नवापाडा येथील हनुमान मंदिर जवळ दोन अनोळखी इसमांनी गाठले. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेवून पसार झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीतून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून घेतलं ताब्यात

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email