अंधेरी येथे मोफत वैद्यकीय शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन

Hits: 0

शीतला प्रसाद सरोज

मुंबई दि.२९ :- शहीद भगतसिंग विचार मंच या सामाजिक संस्थेने शहीद भगतसिंग यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चिममतपाडा, अंधेरी (पूर्व) येथील जाम्स बॅनक्वेट हॉल, मध्ये मोफत वैद्यकीय शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केले, ज्यात 103 युनिट्स रक्त संकलित केले गेले. संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रम आयोजक सरबजित साहेबसिंग संधू म्हणाले की, गरजूंच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला आणि १०3 युनिट रक्त संकलन केले गेले.

हेही वाचा :- Kalyan ; सात वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

याशिवाय शिबिरात डोळा, दात, मधुमेह, ईसीजी आणि केलोस्ट्रॉल (ब्लॉकेज वेन) चे ३७१ रूग्णनांची योग्य आणि कुशल डॉक्टरांनी चाचणी मार्गदर्शन केले. शिबिरात ‘सेव्हन हिल्स’ आणि ‘उपनगरीय क्लिनिक’ च्या डॉक्टरांनी त्यांच्या सेवा दिल्या. कार्यक्रम आयोजित करण्यात बजरंग दल मुंबईचे प्रमुख प्रशांत पुजारी, संतोष केळकर, विद्याधर गावडे, महेश शेट्टी, करतारसिंग, गुरभिजसिंग, मंगेश परब, अखिलेश यादव इत्यादींचे प्रशंसनीय योगदान आहे.

Plastic banned 

Leave a Reply

Your email address will not be published.