कल्याणच्या स्वीट मार्टमध्ये अग्नितांडव

कल्याण दि.२३ :- कल्याण येथील एका स्वीट मार्टला आगीलागल्याची घटना मध्यरात्री 3 च्या सुमारास घडली. कल्याण सिंडिकेट येथील स्वीट मार्टला मध्यरात्री लागली होती. आगीमध्ये स्वीट मार्ट पूर्णपणे जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीच कारण अजुन अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा :- उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेवर बलात्कार

येई हो आमदारा ,माझ्या जाणता राजा ! निवडणूक आली , तुझी वाट मी पाहे !!
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email