ईएसआयसीने जिंकला ‘आयएसएसए उत्तम उपाययोजना पुरस्कार 2018’
नवी दिल्ली, दि.०८ – कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) मलेशियातल्या क्वालालंपूर येथे झालेल्या आशिया-प्रशांत प्रादेशिक, सामाजिक सुरक्षा मंचाच्या परिषदेत विम्याची व्याप्ती वाढवण्यासाठी केलेल्या प्रशासकीय तोडग्यासाठी आयएसएसए उत्तम उपाययोजना पुरस्कार 2018 जिंकला आहे.ईएसआयसीचे महासंचालक राज कुमार यांनी ईएसआयसीच्या वतीने गुणवत्ता प्रमाणपत्र स्वीकारले.
Please follow and like us: