सहा राष्ट्रांच्या राजदूतांची अधिकारपत्रे भारताच्या राष्ट्रपतींना सादर
नवी दिल्ली, दि.१३ – चिली, बल्गेरिया, किरगिझ रिपब्लिक, नेपाळ आणि मॉटेनग्रोच्या राजदूतांनी तर सेशल्सच्या उच्चायुक्तांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना आपली माहिती/प्रमाणपत्रे सादर केली. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात या अधिकाऱ्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केली.
Please follow and like us: