लोकल मध्ये बसण्यावरून भांडण चालु लोकल मधून प्रवाश्याला फेकले खाली

मुंबई दि.०५ :- लोकल मध्ये बसण्यावरून भांडण झाल्याने चालु लोकल मधून प्रवाश्याला खाली फेकले. आज मुंबईतील हार्बर मार्गावरील टिळक नगर रेल्वे स्टेशन जवळ हा प्रकार घडला असून जखमी प्रवाशी सायन हॉस्पिटलमध्ये उपचार दाखल आहे.

हेही वाचा :- या तर चोराच्या उलट्या बोंबा – आमदार आशिष शेलार

पुढिल तपास रेल्वे पोलिस करत आहेत. मुंबईतील सर्वात मोठी प्रवाशी वाहतूक लोकलनेच होत असून गेल्या दहा वर्षात रेल्वे आपघातात २७,००० हजार लोकांचा बळी गेला आहे.

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email