डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने `चलो पंचायत अभियान`
डोंबिवली दि.११ – कॉंग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस ब्रिज दत्त व जिल्हाध्यक्ष राहुल काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्ष पमेश एकनाथ म्हात्रे अध्यक्षतेखाली नुकतेच पमेश एकनाथ म्हात्रे गांधी चौक येथे `चलो पंचायत अभियान` हा उपक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला. युवक काँग्रेसने `चलो पंचायत`च्या उपक्रमात भाजप सरकार विरोधात जोरदार टीका केली.
हेही वाचा :- मुंबई बाँबस्फोटातील कैद्यांचा नागपूर म्रुत्यु
एकनाथ म्हात्रे (ब्लॉक अध्यक्ष)गंगाराम शेलार, रवी पाटील, वर्षा जगताप, शारदा पाटील, वर्षा शिखरे, दिप्ती दोषी, शीला भोसले, वंदना जगताप, रमेश जैन, हर्षद पुरोहित, विजय जाधव, अशोक कापडणे, गणेश चौधरी, विजय जाधव, अजय पौळकर, अभय तावडे, किशोर काळण, सुभाष म्हात्रे आदी उपस्थित होते.`चलो पंचायत अभियान` उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पमेश एकनाथ म्हात्रे व पदाधिकारी अखिलेश भोईर,आकाश म्हात्रे.अश्वजित काठे,संजना जगताप,गौरव माळी,राजु सोनी.सुर्यकांत मंडपे.ह्यांनी सहकार्य केले.