डोंबिवली ; बुलेट ट्रेनवर सव्वा लाख करोड रुपये खर्च करण्यापेक्षा इथल्या समस्या सोडवा
डोंबिवली दि.२८ – राज्य शासनाने शेतकऱ्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले व कर्जमाफी बासनात गुंडाळून ठेवली इथल्या समस्या सोडव्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बुलेट ट्रेनसाठी सववा लाख करोड रुपये खर्च करणार आहेत.
हेही वाचा :- डोंबिवली ; दुचाकी चोरट्याचे थैमान
या ट्रेनची गरज काय असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. डोंबिवलीत माथाडी नेते गुलाबराव जगताप यांच्या एकसष्टी निमित्त आयोजित सत्कार समारंभासाठी ते डोंबिवलीत आले होते. त्या पूर्वी ते बोलत होते या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते
Please follow and like us: