डोंबिवली ; धूम स्टाईल वृद्ध महिलेची चैन लांबवली

डोंबिवली दि.२७ – डोंबिवली पूर्वेकडील तिलक नगर मातृश्रुद्धा सोसायटी मध्ये राहनार्या साधना जोशी या ७३ वर्षीय महिला रविवारी सकाळी नवू वाजण्याच्या सुमारास साई बाबा मंदिर रोड येथून पायी चालत घराच्या दिशेने येत असताना एका भरधाव दुचाकीवर तीन जन आले पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले .या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email